Amazon

Ads Area

header ads
header ads

TAIT तर्क व अनुमान वरील 2017 प्रश्नपत्रिकामध्ये आलेला प्रश्न

सूचना: प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधान सोबत चार विधाने आहेत. ज्याच्या खाली ए, बी, सी आणि डी असे चार विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किक दृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडित असेल.

प्रश्न. एकतर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहे.

ए. तो स्मार्ट आहे.
बी. तो स्मार्ट नाही.
सी. तो मूर्ख आहे.
डी. तो मूर्ख नाही.

A. ए सी
B. डी ए
C. सी बी
D. ए बी

उत्तर : डी ए

स्पष्टीकरण: दिलेल्या विधानामध्ये एक तर तो स्मार्ट आहे किंवा मूर्ख आहे असे म्हटले आहे. प्रश्नांमध्ये एक तर म्हणजे दोन्हीपैकी एक असा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन A मध्ये एसी म्हणजे तो स्मार्ट व मूर्ख आहे असा होतो. तर ऑप्शन B मध्ये डी ए म्हणजेच तो मूर्ख नाही तर स्मार्ट आहे असा होतो. म्हणून ऑप्शन B हे बरोबर उत्तर आहे.

वरील प्रश्न हा तर्क व अनुमान याच्यावरील आधारित प्रश्न आहे तर्क म्हणजे लॉजिक. याचा अर्थ जो एखादा विचार भाषेमध्ये प्रकट करतो. जर माणसाकडे तर्कशक्ती चांगली असेल तर तो जीवनामध्ये सफल होऊ शकतो. व्यक्तीने मिळवलेले ज्ञान किंवा अनुभव याचे प्रकटीकरण तर्क शक्ती द्वारा केले जाते. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये (MahaTAIT) तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये तर्कावर आधारित असे प्रश्न विचारले जातात. अशा प्रश्नांमधून TAIT परीक्षार्थीची कार्तिक अभिव्यक्ती तपासण्यात येते.

वरील प्रश्न हा 2017 च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या (TAIT 2017 Questions) प्रश्नपत्रिका मध्ये आलेला होता. 
अशाच प्रकारचे संभाव्य प्रश्न टी ए आय टी 2023 च्या परीक्षेमध्ये विचारू शकतात. (TAIT 2023 Question Answer)

DIRECTIONS: Each question has a main statement followed by four statements labelled A, B, C and D.
Choose the ordered pair of statements, where the first statement implies the second, and the two
statements are logically consistent with the main statement.

He is either smart or fool .
A. He is smart
B. He is not smart
C. He is fool
D. He is not fool

A.AC
B.DA
C.CB
D.AB

Answer: B.DA
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या