Amazon

Ads Area

header ads
header ads

सुंदर मराठी सुविचार | श्रेष्ठ विचार मराठी | Sundar Suvichar Marathi

नमस्कार मित्रानो, आपल्यला रोजच्या जीवनात मोटिवेशन ची खूप गरज असते आणी हे मोटिवेशन भरून काढतात सुंदर सुदंर मराठी सुविचार. म्हणून मित्रानो आपल्याला मदत व्हावी म्हणून हे श्रेष्ठ सुविचार दिले आहेत. हे सुविचार फोटो स्वरूपात देखील आहेत त्यामुळे तुम्ही हे मराठी सुविचार फोटो स्वरूपात स्टेट्स वर देखील शेअर करू शकता.
टीका करत असलेल्या
शत्रू पेक्षा
केवळ दिखाऊ स्तुती
करत असलेल्या
मित्रांपासून सावध व्हा.

खरी स्वप्न तीच असतात जी आपल्यास

रात्री उशिरापर्यंत जागण्यासाठी आणि

सकाळी लवकर उठण्यासाठी भाग पाडतात.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.

माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे
अस नाही,
पण जो मी काल होतो
त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

सुंदर सुविचार मराठी फोटो
खूप मोठा अडथळा आला की
समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो.

मराठी सुंदर सुविचार
मेहनतीच्या काळात कुणावर
अवलंबून राहू नका
म्हणजे
परीक्षेच्या काळात
कुणाची गरज भासणार नाही.

जीवनावर मराठी स्टेटस
यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत
करावी लागते
त्यापेक्षा
दुप्पट मेहनत
ते टिकवण्यासाठी करावी लागते.

Marathi Sundar Suvichar
कोणासोबत कसे राहावे? 
एवढे जरी समजले तरी 
आयुष्यात बरेच अपयश दूर राहतात!

sundar marathi suvichar
रोजच्या मोटिवेशन साठी आपल्याला सुंदर सर्वश्रेष्ठ सुविचारांची गरज भासते. आणि आपल्याला असे सुविचार दररोज मोटिवेट करत असतात. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी सुंदर मराठी सुविचारांचा खजिना रीता केलेला आहे.

"कधी कधी आपण त्या लोकांचा विचार 
करण्यात वेळ वाया घालवू नका 
आपल्याबद्दल १ सेकंदसुद्धा विचार करत नाहीत."

चांगले विचार स्टेटस मराठी

चालताना पायात जर काटे असतील तर ध्येय लवकर मिळवण्यासाठी व्यक्ती धडपड करते
आणि रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात.


good thoughts in marathi

जर आपण मोठे स्वप्न पहात असाल तरच आपली मोठी स्वप्न सत्यात उतरवता येतील.


sundar vichar marathi

आयुष्यामध्ये सापासारखी व्यक्ती भरपूर येतील आपण मात्र त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचं सामर्थ्य बाळगलं पाहिजे.

सुंदर सुविचार स्टेटस

जर तुम्हाला पाहून
एखादी मुलगी रस्ता बदलत असेल
तर तुमच्यामध्ये आणि कुत्र्यांमध्ये काहीच फरक नाही.

छोटे मराठी सुविचार

भविष्यात राजा सारखाच जगायचं असेल तर आज आपला वेळ रिकाम्या गोष्टीत घालवू नका. आपल्या ध्येयप्रती लक्ष केंद्रित करून त्यावर काम करा.


Good Thoughts Marathi

विश्वास हा खोडरबर सारखा असतो.
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

सुविचार मराठी छोटे

येथे आपल्याला सुंदर आणि एकदम छोटे मराठी सुविचार शेअर करण्यासाठी मिळतील आपण नेहमी व्हाट्सअप साठी नवनवीन स्टेटस शोधत असतो. मात्र आपल्याला मिळत नसतात. मात्र आम्ही तुमच्यासाठी नवनवीन स्टेटस देत असतो.

‌‌
आपल्या नियतीचे मालक बना पण 
परिस्थितीचे गुलाम बनू नका.

पोझीटीव्ह सुविचार मराठी

जगायच तर बुद्धिबळातल्या वजीरासारखं जगा,
सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी
सूत्र हलवणारा वजीरच असतो..

Marathi Suvichar on education

स्वतः चा विकास करा,
लक्षात ठेवा,
गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

Marathi Suvichar For Student

काम असं करा की नाव झालं पाहिजे,
आणि नाव असं करा की
नाव ऐकताच काम झालं पाहिजे..

Chhote Suvichar

"दुःख तर तेच देतात 
ज्यांना आपण हक्क देतो ,
नाही तर परके चुकून धक्का लागला 
तरी SORRY बोलतात.."

चांगले सुविचार

"नाही जमणार"
असा विचार
करत बसण्यापेक्षा
"करून बघू"
म्हूणन केलेली
सुरुवात म्हणजे
यशस्वी होण्यासाठीच
पहिले पाऊल.

Aaj ka Suvichar

नाणी नेहमी मोठा आवाज करतात,
मात्र नोटा अतिशय शांत असतात,
ज्यांना अधिक किमंत असते ते,
कधी ओरडून सांगत नाही.
आणि ज्यांना फारशी किंमत नसते,
तेच मोठमोठ्याने आपले महत्व 
सांगण्याचा प्रयत्न करतात.

मराठी सुविचार स्टेटस

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.

आजचा सुविचार

दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा
स्वतःच साम्राज्य
तयार करून
दुसर्यांना कामाला ठेवायचं.

जीवनावर मराठी स्टेटस

जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहतात
त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात.

Suvichar Marathi Short

पंखा वरती ठेव विश्वास
घे भरारी झोकात
कळू दे त्या वेड्या आकाशाला
तुझी खरी औकात.

Suvichar in Marathi

विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

Suvichar Whatsapp Photos

स्वतःला कितीही मोठं समजा,
पण दुसऱ्याला कधीच कमी
समजण्याची चूक करू नका.

Good Morning Quotes Marathi

"आयुष्यात नेहमी तयार रहा हवामान आणि माणसे कधी बदलतीन सांगता येत नाही."

Marathi Suvichar Best Images

रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

सर्वश्रेष्ठ सुविचार

या स्पर्धेच्या जगात टिकून राहायचं असेल
तर
एकच मार्ग
नेहमी बाकींच्यांपेक्षा दोन पाऊले पुढे राहायचं.

प्रेरणादायक सुविचार मराठी

"आयुष्यात कितीही कमवा 
पण कधी गर्व करू नका
कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
राजा आणि शिपाई  एकाच डब्यात ठेवले जातात."

प्रेरणादायक सुविचार इमेज

कितीही मोठे व्हा
पण
पाय जमिनीवर असू द्या
म्हणजे
कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads