Amazon

Ads Area

header ads
header ads

Samsung Galaxy S27 FE : सॅमसंगचा हा नवा स्मार्टफोन आता धुमाकूळ घालणार ! कमी किंमतीत फ्लॅगशिप मिळणार. पहा लॉन्चिंग तारीख

Samsung Galaxy S27 FE  Details :
Samsung कंपनी ग्राहकांच्या मागणीनुसार अगदी कमी किमती एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचे समजले आहे. सॅमसंगचा हा नवा Samsung Galaxy S27 FE फ्लॅग शिप लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. 

Samsung Galaxy S27 FE specifications : 
Samsung च्या या नवीन  स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी फ्लॅट अ‍ॅमोलेड पॅनल दिला गेला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 2340 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो.

  Camera features :

Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप मिळेल.  12 मेगापिक्सेल चा मुख्य कॅमेरा सोबतच 12 मेगापिक्सेल चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल चा टेलीफोटो कॅमेरा सुद्धा मिळणार आहे. यामध्ये फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.  

सेक्युरिटी फीचर्स पाहता, यामध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि Gorilla Glass Victus ची सुरक्षा देण्यात येईल. 

या स्मार्टफोन मध्ये 8GB RAM तसेच 256 GB पर्यंतची स्टोरेज प्रोव्हाइड करण्यात आले आहे.


Samsung Galaxy S27 FE ची संभाव्य किंमत ( price in India ) :

Samsung कंपनीने लॉन्च करण्यात येणाऱ्या नव्या स्मार्ट फोन Samsung Galaxy S27 FE  ची संभाव्य किंमत  ७३,१९३ रुपये असू शकते.

Samsung Galaxy S27 FE हा नवा स्मार्टफोन कदाचित ४ जानेवारीला भारतात लॉन्च करण्यात येऊ शकतो.


हे नक्की पहा :




हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या