Amazon

Ads Area

header ads
header ads

xiaomi 12 series : ग्राहकांच्या भेटीला येणार xiaomi 12 सिरीज मधील स्मार्टफोन्स. किंमत पाहून व्हाल थक्क !

Xiaomi जी कंपनी ग्राहकांना नवीन डिवाइस ची ओळख करून देत असते.ग्राहकांच्या पसंतीची आणि त्यांच्या मागणीनुसार स्मार्टफोनमध्ये बदल करून अनेक स्मार्टफोन लॉन्च करत असते. आता ही कंपनी एका नवीन प्रोजेक्टमध्ये गुंतली आहे.
Xiaomi लवकरच १२ सिरीज मधले स्मार्टफोन्स ग्राहकांच्या भेटीस आणणार आहेत. Xiaomi 12 या सिरीज अंतर्गत Xiaomi 12x, Xiaomi 12 Pro आणि Xiaomi 12 Ultra हे स्मार्टफोन्स मार्केटमध्ये पाहायला मिळतील. Xiaomi 12 बाबतीत अनेक स्पेसिफिकेशन्स आणि फोनचे रेंडर लीक झाले आहेत.
   माहितीनुसार , या स्मार्टफोनचे स्पेक्स पुढील प्रमाणे दिले आहेत.
Xiaomi 12 या सिरीज मधल्या स्मार्टफोन्स फुल एचडी प्लस डिस्प्लेसह पाहायला मिळतील. हा डिस्प्ले पंच-होल डिजाइनसह सादर केला आहे. त्याचप्रमाणे फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.
Xiaomi 12 या सिरीज मधल्या स्मार्टफोन्स मध्ये कदाचित  5,000mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. यामध्ये  बॅटरी चार्ज करण्यासाठी USB Type C पोर्ट दिला जाऊ शकतो.
  
   शाओमी च्या या स्मार्टफोन्संना  ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे ज्यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. तर या सीरीजच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 108MP चा कॅमेरा देण्याची शक्यता आहे.
शाओमी चे हे  सर्व स्मार्टफोन्स  फ्लॅगशिप सीरिज असल्यामुळे यात शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट प्रोव्हाइड करण्यात येईल.
 


या स्मार्टफोन्स ना  8GB RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज बेस व्हेरिएंटमध्ये दिला जाणार आहे. या नवीन सिरीज मधील फोन मध्ये दोन 5G सिम वापरता येणार आहेत.

Xiaomi 12 सिरीज मधल्या स्मार्टफोनचे किंमत ( price) :

Xiaomi 12 सीरिजमधील  अनेक टॉप व्हेरिएंट्स ग्राहकांच्या भेटीस येणार आहेत. परंतु या सिरीज मधल्या स्मार्टफोनची किंमत जवळपास 69,990 रुपये इतकी असू शकते. 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या