Amazon

Ads Area

header ads
header ads

Bajaj Platina 100 :‌ १ लिटर पेट्रोल मध्ये ९७ किलोमीटर धावते ही बाईक. किंमतही अगदी कमी.

Bajaj कंपनीने काही दिवसांपूर्वी त्यांची नवीन बाईक 
Bajaj Platina 100 लॉन्च केली. या बाईकला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. कारण ही सर्वोत्तम मायलेज देणारी बाइक्स पैकी एक ठरली आहे. इंधनाची कमी आणि पेट्रोल- डिझेलचे वाढते दर सर्वांनाच त्रासदायक ठरले आहे. त्यातून आपली बाईक कमी मायलेज देणारी असेल तर खूप पैसा पेट्रोल साठीच वाया जातो. नवीन वर्षानिमित्य नवीन अधिक मायलेजेबल बाईक घेण्याचा विचार करताय तर Bajaj Platina 100 बाईक तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
Bajaj Platina 100 या मध्ये 102 सीसीचे इंजिन आहे. 
ही बाईक 7.9 पीएस पॉवर निर्मिती करते. ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 96.9 किमीचा मायलेज आणि सुपरफास्ट स्पीड देते. ही बाईक तुम्ही 59,040 रुपयांपासून खरेदी करू शकता.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या