Amazon

Ads Area

header ads
header ads

Infinix Hot 10S specifications : चांगल्या जीबी रॅम चा स्मार्टफोन मिळवा तेही अगदी कमी किंमतीत

जीवन मराठी: ग्राहकांना चांगले फीचर्स आणि चांगल्या जीबी रॅम चे स्मार्टफोन हवे असते. पण ते खरेदी करण्यासाठी बजेट चा सुद्धा विचार करावा लागतो.
Infinix Hot 10S हा स्मार्टफोन तुम्हाला चांगले जीबी रॅम प्रोव्हाइड करेल तेही अगदी कमी किमतीत. चला तर मग या स्मार्टफोन बद्दल अधिक जाणून घेऊया.


Infinix Hot 10S specifications :
Infinix Hot 10S ह्या स्मार्टफोन मध्ये ६.७८ इंच HD पिक्सेल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Helio G70 ला सपोर्ट करतो.
हा पॉकेट फ्रेंडली मोबाईल Android 10 वर काम करतो.
या स्मार्ट फोनचा बॅक पॅनल ही अतिशय आकर्षक आहे यावर  क्वाड कॅमेरा सेटअप दिसतो. ज्यामध्ये १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा तसेच २ एम चे 2 लेन्स पाहायला मिळतील.  या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी ८ मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा दिला आहे. यामध्ये Lithium - ion 5200 mAh बॅटरी दिली आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या