Amazon

Ads Area

header ads
header ads

What is Sentence? वाक्य म्हणजे काय?

Generally, we use words in groups. "A group of words, which makes a complete sense, is called Sentence".

साधारणपणे, आपण शब्द गटाने वापरतो.  "अश्या शब्दांचा समूह, ज्याला संपूर्ण अर्थ प्राप्त होते, त्याला वाक्य म्हणतात".

Pattern of sentence:

1. मराठीतील वाक्यरचना खालीलप्रमाणे आहे

 कर्ता + कर्म + क्रिया

Subject + object + Verb

प्रतीक  + जेवण + जेवत आहे.

Pattern of sentence in English

कर्ता + क्रिया + कर्म

Subject + verb + Object 

Jhankar is eating the food.


कर्ता: क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात

मराठीमध्ये 'कोण' किंवा 'काय' याचे उत्तर देणारी शब्द कर्ता म्हणवून घेतात.
Subject : The subject answers the question : Who?
क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात./क्रिया दर्शविणाऱ्या शब्दास क्रियापद म्हणतात.
Verb: Verb tells something about subject.

कर्म: क्रिया ज्यावर घडते त्याला कर्म म्हणतात. याचे उत्तर वाक्यास काय व कोण विचारल्यावर मिळते.
Object: The object answers the question: What or Whom?

Part of the Sentence:

Each sentence has a subject to speak about and say or predicate something about that subject. 
So every sentence has two parts

1. Subject: A person and thing about which something is said is known as subject.
कर्ता म्हणजे वाक्याचा तो भाग जो व्यक्ती किंवा वस्तू बद्दल माहिती देतो. 

2. Predicate: Something which is said about the subject is called predicate.
एखाद्या वाक्याचा भाग जो कर्त्याबद्द्ल काहीतरी सांगतो त्याला विधेय म्हणतात.
उदारणार्थ:
 Omkar(Subject)+is eating the food. (predicate)


Generally sentences are of five types.
1. Assertive sentence: माहितीसाठी येथे क्लिक करा. 
2. Interrogative sentence: माहितीसाठी येथे क्लिक करा. 
3. Imperative sentence: माहितीसाठी येथे क्लिक करा. 
4. Optative sentence : माहितीसाठी येथे क्लिक करा. 
5. Exclamatory sentence : माहितीसाठी येथे क्लिक करा. 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या