Amazon

Ads Area

header ads
header ads

शिवाजी गणेशन (Shivaji Ganeshan) कोण आहेत ? गुगल ने दिली Doodle द्वारे मानवंदना

शिवाजी गणेशन यांचे खरे नाव विळुप्पुरम चिन्नैयापिळ्ळै मन्ड्रयार गणेसन आहे. शिवाजी गणेशन हे प्रसिद्ध तमिळ अभिनेते असून त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार हा  भारतीय चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च असा मानला जाणारा पुरस्कार मिळाला आहे. शिवाजी गणेशन नाव तामिळमध्ये சிவாஜி கணேசன் असे आहे.

सिनेमात यायच्यापुर्वी ते तमिळ नाटक "सिवाजी कांड इंद राज्यम" ह्या नाटकामध्ये प्रमुख भूमिका केली. या नाटकात स्वराज निर्माण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पराक्रमावर आधारीत तमिळ नाटक त्यांनी केले होते आणि या नाटकामुळेच त्यांची ओळख "सिवाजी गणेसन"  अशी पडली आहे. (SHIVAJI GANESHAN INFORMATION IN MARATHI)

शिवाजी गणेशन यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1927 ला  तामिळनाडू राज्यातील सिरकाळी येथे झाला. आणि आज त्यांचा जन्म दिवस असल्याने गुगलने त्यांना डुडल बनवत मानवंदना दिली आहे. 
 (SHIVAJI GANESHAN INFORMATION IN MARATHI)
या डुडलमध्ये गुगलने त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या भूमिकांची चित्रे बनवली आहेत. आणि सिनेमाचे रील दाखवून त्यात गुगल चे अक्षरे लावली आहेत. 


तर Shivaji Ganeshan यांचा मृत्यू 21 जुलै 2001 रोजी चेन्नई येथे झाला. 

अश्याच माहितीपूर्ण माहिती साठी जीवन मराठी पेज ला सोशल मीडियावर फॉलो करा.
हा लेख आपल्या सोशल मीडियावर नक्की शेअर करा.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या