Amazon

Ads Area

header ads
header ads

रेव्ह पार्टी म्हणजे काय र? rave party information In Marathi

गेल्या काही दिवसात बड्या अभिनेत्याच्या मुलाला रेव्ह पार्टीतून अटक केल्यानंतर रेव्ह पार्टी म्हणजे काय असा प्रश्न अनेकजण सोशल मीडिया आणि प्रत्येक्ष भेटीत विचारताना दिसत आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊ.
रेव्ह पार्टी म्हणजे हायप्रोफाईल समाजातल्या अनेक तरुण आणि तरुणींचा सहभाग असलेली निव्वळ मौज मस्ती! यात म-द्यपान, ड्र-ग्ज, म्युझिक, डान्स आणि मुक्त से-क्स यांचे कॉकटेल असलेली पार्टी.

जाहिरात : स्टॉक आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 10 दशलक्ष भारतीयांसह आताच सामील व्हा.
येथे क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करून गुंतवणूक सुरू करा आणि तुमचे ₹100 बक्षीस थेट तुमच्या बॅलन्समध्ये कमवा. मर्यादित कालावधी ऑफर. 

मात्र या पार्ट्या आयोजित करत असताना खूप गुप्तता ठेवलेली असते. या पार्टीचे आयोजक आणि सहभागी होणाऱ्यांच्या 'ग्रुप' बाहेर याची कुणालाही कुणकुण सुद्धा नसते.
या हाय प्रोफाईल रेव्ह पार्ट्या आयोजित करण्यापासून ते प्रत्यक्ष पार्टीच्या वेळेपर्यंत ही प्रक्रिया कोड लँग्वेजवर आयोजित केली जाते. यामध्ये पार्टी असणारे ठिकाण, पार्टीची तारीख, पार्टीची वेळ आणि या पार्टीवेळी नशेसाठी वापरण्यात येणारे ड्र-ग्ज याची माहिती असते.

अलीकडे सोशल मीडियाचा वापर करून या पार्टीमध्ये सहभागी होणाऱ्यांना संदेश दिले जातात. यापूर्वी फेसबुक आणि इतर सोशल मीडियाचा वापर करून विशिष्ट नावाने पेजस तयार करत पार्टी आयोजित करत असल्याचेही प्रकारही घडले आढळून आले आहेत. आणि यासाठी वैशिष्ट्य पूर्ण नाव वापरून  'स्पेशल इव्हेंटस' आयोजित केल्याची जाहिरात केली जाते.

तर या पार्टीमध्ये सहभागी होणाऱ्यां लोकांच्यासाठी खास स्लोगन असते. उदारणार्थ. 'प्रमोट म्युझिक नॉट ड्रग्स'


एंट्रीसाठी विशिष्ट ड्रेस कोड 

या पार्टीत सहभागी होण्याऱ्या लोकांना विशिष्ठ ड्रेस कोड घालून यावा लागतो. तसेच कोडस् ओळखता यावा म्हणून रिस्टबैंड, मोठे गॉगल्स किंवा कलर गॉगल्स, मुखवटे असे सिंबॉल दिले जातात.

रेव्ह पार्टी वेळी वापरले जाणारे काही स्पेशल कोडवर्ड्स: कॅलक्युलेटर (पार्टीची वेळ), क्रश ऑन यू (केटामाईन), क्लब ड्रग (एक्स्टसी आणि एमडीएमए), टाईमपास (गांजा किंवा स्वस्त ड्रग्ज), कोक (कोकीन), ब्लॅक टोन (अंधूक प्रकाशात नशेसोबत तरुणी), फन गेम (पार्टीचे ठिकाण).



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या