Amazon

Ads Area

header ads
header ads

आता Good morning म्हणू शकता 22 भाषेमध्ये ! आजचं आपल्या मित्रांना पाठवा शुभ प्रभात चा असा संदेश. | Good morning in 22 languages.

 आपल्या भारतामध्ये विभिन्न प्रकारचे लोक राहतात. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे राहणीमान भाषा लोक यांचा समावेश असतो. भाषा हा संवादाचा मूळ पाया असून वेगवेगळ्या प्रदेशात तो वेगवेगळा पहायला मिळतो.

दररोज सकाळी उठल्यावर आपण आपल्या जिवलग मित्रांना नातेवाईकांना शुभ सकाळ संदेश पाठवतो. त्यामुळे आपल्या एक संवाद निर्माण होऊन आपले मनही प्रसन्न होते.

हाच संदेश आपण आपल्या मित्रांना जर वेगळ्या भाषेत पाठवला तर त्यांनाही आश्चर्य वाटेल आणि संवादाला एक वेगळे वळण येऊन काहीसा बदल जाणवेल.

चला तर मग पाहूया वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या भाषांमध्ये शुभ सकाळला बोलले जाणारे शब्द.

आपल्या भारतात 28 राज्ये आहेत. आणि 22 विविध प्रकारचे भाषा आहेत.

दररोज आपण नेहमीप्रमाणे  गुड मॉर्निंग असे शब्द वापरतो.

खाली दिलेले भाषा आहे आणि त्यामध्ये शुभ सकाळला बोलले जाणारे शब्द दिले आहे.

◾आसामीस भाषा - सुप्रभात !

◾बंगाली भाषा - शुभो सकाळ !

◾बोडो भाषा - मजांग फुंग !

◾डोंगरी भाषा - सुप्रभात !

◾गुजराती भाषा - सुप्रभाता !

◾हिंदी भाषा - शुभ प्रभात!

◾कन्नड भाषा- शुभ दया !

◾कश्मीरी भाषा - हच  ची  !

◾कोनकानी भाषा - दिस बोरेन झवोन !

◾मैथिल भाषा -शुभ प्रभात !

◾मलयंम भाषा -सुप्रभातम् !

◾मणिपुरी भाषा -खु रम जारी !

◾मराठी भाषा - शुभ प्रभात!

◾नेपाळी भाषा - शुभ प्रभात !

◾ओरिया भाषा - शुभ प्रभात!

◾पंजाबी भाषा - शुभ सवेरा !

◾संस्कृत भाषा -  सुप्रभातम् !

◾संथाली भाषा - भोग सेतक !

◾सिंधी भाषा - सुबह बखेर !

◾तमिळ भाषा -खलाई वनक्कंम !

◾तेलुगु भाषा - शुभदायम !







हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads