Valmiki Jayanti: महर्षि वाल्मीकि यांच्या जयंती निमित्ताने असे द्या आपल्या नातेवाईक आणि मित्रांना शुभेच्छा, पाठवा WhatsApp Wishes, Status, Quotes आणि Messages

Valmiki Jayanti 2021 Wishes Quotes: 

आपण मंगळवारी 20 ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मिकी (Valmiki Jayanti) यांची जयंती साजरी करत आहोत. महर्षि वाल्मिकी यांनी रामायण ( Ramayan ) रचले होते.
महर्षी वाल्मिकी हे संस्कृत भाषेतील पहिले श्लोक आदिकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. तर त्यांचा 'रामायण' हा संस्कृत भाषेतील पहिला महाकाव्य आहे.
यंदा शरद पौर्णिमेला (Sharad Purnima) त्यांची जयंती साजरी होत आहे. कारण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षची पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमे दिवशी महर्षी वाल्मिकी यांचा जन्म झाला होता. त्यांची जयंती संपूर्ण देशात हर्षोउल्लासाने साजरा केला जातो. देशात त्यांच्या जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रम ठेवले जातात. या जयंती निमित्त मंदिरात पूजा अर्चा केली जाते. आणि वाल्मिकी यांची विशेष आरती केली जाते. काही ठिकाणी महर्षी वाल्मिकी यांची शोभ यात्रा काढली जाते.  (Valmiki Jayanti Yatra) ज्यात लहान मोठे उत्साहाने भाग घेतात. या दिवशी रामायण पठन केले जाते. आणि राम नाम जप केलं जातं. चला तर आम्ही सुद्धा आपला वाल्मिकी जयंती उत्साहात जावी म्हणून तुमच्यासाठी काही  (Valmiki Jayanti Messages) मिळवलेले आहेत जे तुम्ही आपल्या प्रियजनासोबत, नातेवाईक, मित्र मंडळी यांच्यासोबत शेअर करून जयंतीचा आनंद द्विगुणित करू शकाल.न(Valmiki Jayanti Messages) 
आपण इंटरनेटवर सर्च करत असताना valmiki jayanti banner, maharishi valmiki jayanti banner, valmiki jayanti wishes marathi,  valmiki jayanti quotes in marathi, valmiki jayanti Status for whatsapp असे सर्च केले जाते.

चला तर पाहुयात वाल्मिकी जयंतीनिमित्त शेअर करायचे स्टेटस 

maharshi valmiki photos hd
सुखात दुःख आहे आणि दुःखात सुख आहे,
ही भावना कोण समजतो,
त्याचा मानवाचा अहंकार नष्ट होतो,
आणि त्याला जीवनामध्ये परम आनंद मिळतो.


महर्षी वाल्मिकी
जयंतीनिमित्त शुभेच्छा💐

Happy Valmiki Jayanti 2021 Photos for Status

ज्यांनी रामायण रचले
महान संस्कृत कवी,
असे आमचे 
आदरणीय गुरु आहेत
त्यांच्या चरणी शेकडो नमस्कार,
महर्षी वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा..💐

Happy Valmiki Jayanti 2021 massages in marathi

गुरु होते सर्वात महान
जे देतात सर्वांना ज्ञान,
या वाल्मिकी जयंतीला करूया
आपल्या गुरूंना सलाम.

महर्षी वाल्मिकी
जयंतीनिमित्त शुभेच्छा💐Maharshi Walmiki Jayanti nimittane photos, images, status, message 

maharshi Walmiki Jayanthi Shubhkamnaye Status, Photos, Images, messages in hindi

महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त वाचा त्यांच्या जीवनाबद्दल संपूर्ण माहिती खालील लिंकवर( valmiki jayanti holiday )टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने