Amazon

Ads Area

header ads
header ads

१००% गॅरेंटी! केस गळणे थांबवून मिळवा लांब सडक केस फक्त ३ आठवड्यात. Diwali 2021 स्पेशल Hair Care टिप्स. stop hair fall.

आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे जमत नाही आणि त्याचाच परिणाम काही आजारांवर होतो.केस गळणे हा खूप सामान्य प्रॉब्लेम झाला असून वारंवार केस गळणे(heavy hair fall reason),हे खूप मोठ्या आजारांचे लक्षण असू शकते. त्यासाठी आपण नेहमी इंटरनेटवर why is my hair falling out? हा प्रश्न विचारतो. त्याचप्रमाणे नेहमी केस गळतीमुळे त्याचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत(How to control hair fall for women/men). जे केसांचे गळणे थांबवून केस वाढण्यास ही मदत करतात.

नेहमी आपण साधी बन किंवा हेअर स्टाईल करत असलो तरी सणाला कार्यक्रमाला केस मोकळे ठेवावेत काहीतरी नवीन हेअर स्टाईल करावा असे प्रत्येकालाच वाटते. पण गळणारे केस, कोंडा यामुळे आपल्यांना ते जमत नाही. पण तुम्ही खाली दिलेले उपाय वापरून फक्त दोन आठवड्यात हे प्रॉब्लेम 90 टक्क्यांपर्यंत कमी करू शकता. नैसर्गिक आणि केमिकल फ्री उपचार केसांनाही आवडतात त्यामुळे पैसे खर्च न करता हे उपाय(Hair loss treatment) वापरून तुम्ही तुमचे केस गळणे रोखू शकता.

केसांसाठी प्रोटीन...
आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांमध्ये नारळाचे दूध आणि एक चमचे मध घालून तयार झालेले मिश्रण लावा.
अर्ध्या तासानंतर कोणत्याही हर्बल शाम्पू ने तुमचे केस धुवा. नारळाचे दूध केसांना लावल्याने केस गळणे लगेच थांबते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

पहा हा उपाय...
ज्याप्रमाणे डोक्याला आपण तेल लावतो त्याप्रमाणे कोरफडीचा रस घेऊन हलक्या हाताने केसांवर मसाज करा. हा रस दहा ते पंधरा मिनिटानंतर सुकतो. हे न धुता सकाळी उठून शाम्पूने  धुवा.


केस धुवण्यापूर्वी(Hair Washing) हा उपाय करा..
कांद्याचा रस घेऊन तो टाळूवर ओता हा रस केसांच्या मुळावर आणि सर्व केसांवर अशाप्रकारे लावा की केस ओले होतील. त्यानंतर पंधरा मिनिटांनी आपले केस धुवा. या उपायाचा परिणाम तुम्हाला लगेच दिसून येईल. आपले पातळ केस आणि कोंडा या उपायांमुळे लगेच गायब होऊ शकतो. त्याचप्रमाणे केस वाढण्यासाठी मदत होते.

भरपूर प्रमाणात हेअर लॉस होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (Hair loss Doctor)

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या