Amazon

Ads Area

header ads
header ads

CET Exam प्रवेश पत्र जाहीर. ते Download करण्यासाठी पहा हे सोप्या स्टेप्स. जाणून घ्या कधी आणि कशी आहे परीक्षा

जीवन मराठी: Common Admission Test परीक्षा प्रवेश पत्र जाहीर.

कॉमन  ॲडमिशन टेस्ट ( CET )या परीक्षेचे उमेदवार प्रवेश पत्र नुकतेच जाहीर झाले आहे. पण  कारणांमुळे ते विद्यार्थ्यांना अजून पर्यंत पाहता आले नाही. आम्ही तुमच्यासाठी CET प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स घेऊन आलो आहोत. त्याप्रमाणे अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्ही खूप सोप्या पद्धतीने हे  प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता.
या प्रवेश परीक्षेत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी iimcat.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्या प्रवेश पत्रा मध्ये आपले स्वतःचे  संपूर्ण नाव , अर्ज क्रमांक, जन्मतारीख, परीक्षेचे दिवस पत्ता आणि परीक्षा केंद्र हे काळजीपूर्वक तपासून घ्या.


CET 2021 परीक्षेचे आयोजन भारतीय व्यवस्थापन संस्था (Institute of Management, IIM Ahmedabad) अहमदाबाद द्वारे करण्यात आले आहे. 

CET 2021 परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली ॲप्स पहा.
◾ १. SEO च्या मदतीने  iimcat.ac.in या अधिकृत  वेबसाईटवर  जा.

◾२. या वेबसाईट वर प्रवेश पत्राचे लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

◾३. नंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड घालून लॉगिन करावे लागेल.

◾४. आता तुमचे प्रवेश पत्र पाहत येईल.

◾५. प्रवेश पत्रा मध्ये तुमचे नाव ,नोंदणी क्रमांक, जन्मतारीख इतर माहिती अचूक आहे का पहा.

◾६. प्रवेश पत्र डाउनलोड करा.

◾७. परीक्षा हॉलमध्ये या प्रवेश पत्राचे आवश्यकता असल्याने त्याची प्रिंट काढा.





CET 2021 परीक्षा कशी असेल?

CET 2021 परीक्षा २८ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे.गेल्या वर्षी परीक्षेमध्ये एकूण ७६ प्रश्न विचारण्यात आले होते. यंदा कॅटमध्ये ६४ ते ६८ प्रश्न विचारले जाण्याची शक्यता   आहे.  शाब्दिक क्षमता (verbal ability)  आणि वाचन आकलन ( reading comprehension), वाचन, क्वांटिटेटिव्ह एबिलिटी(quantitative ability), डेटा इंटरप्रिटेशन( Data interpretation) आणि लॉजिकल रिझनिंगमधून( logical reasoning) प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विभाग सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना ४० मिनिटे दिली आहेत.

MCQ मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. नॉन MCQ मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसेल.




हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads