Amazon

Ads Area

header ads
header ads

धनत्रयोदशी निमित्ताने असे द्या आपल्या नातेवाईक आणि मित्रांना शुभेच्छा, पाठवा WhatsApp Wishes, Status, Quotes आणि Messages | Dhantrayodashi 2021

जीवन मराठी:  Dhanatrayodashi information, quotes, messages


              अश्विन महिन्याच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरा केला जातो. देवांचे वैद्य धनवंतरी यांचा या दिवशी जन्म झाला .त्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजन असेही संबोधतात. संपत्ती ,धन ,पैसा आणि आर्थिक वाढ व्हावी घरात सुख ,शांती यावी. म्हणून या दिवशी लक्ष्मीदेवी आणि कुबेर यांचे मनापासून पूजन केले जाते

आला आला दिवाळीचा सण

   घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण

   दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी

   धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी

   धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!


धनत्रयोदशीचा हा दिन

    धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन

    लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी

    तुमची मनोकामना होवो पूरी

    धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा





लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !





धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा




















हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads