Amazon

Ads Area

header ads
header ads

गुरुपुष्यामृत योग महत्व, उपाय, लाभ ( 2021 gurupushyamrut info in Marathi)

जीवन मराठी: गुरुपुष्यामृत महत्व ( ‌gurupushyamrut information )

गुरुपुष्यामृत सर्वात शुभ मुहूर्त मानून या दिवशी नवीन वस्तू साहित्य आणि अलंकार खरेदी केले जातात. या दिवशी सोने खरेदी केल्यास ते अधिकाधिक द्विगुणीत होत जाते.त्याचा आपणास चांगला लाभ होतो. व्यापार ,व्यवहार ,खंड पडलेल्या कोणत्याही गोष्टीस पुन्हा एकदा नव्याने सुरुवात गुरु पुष्यामृत या शुभमुहूर्तावर करावे.


पुष्य नक्षत्र हा गुरुवारी शुभयोग घेऊन येतो. सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी हे योग  त्यादिवशी एकत्र येतात त्यामुळे चंद्र त्याच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करतो. म्हणूनच त्या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे सर्व योग एकाच दिवशी एकत्र आल्याने हा दिवस वरदाना सारखा जास्त महत्त्वाचा मानला आहे. या दिवशी केलेल्या कोणत्याही  सत्कार्यामुळे माणसाला त्याचे चांगले फळ मिळू शकते. 
            
 शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्य योगावर फोटो मोठा प्रभाव आहे आणि त्या दोघांमध्ये सामंजस्यता आहे. 

 २०२१ मधील गुरुपुष्यामृत योग तारीख, वेळ, शुभमुहूर्त ( 2021 gurupushyamrut date, time):


 28 जानेवारी सकाळी ७.१३ ते 29 जानेवारी  पहाटे ३.५० पर्यंत.
25 फेब्रुवारी सकाळी ७.१० ते १.१७ पर्यंत.
30 सप्टेंबर  ०१.३३ ते ०६.२८ पर्यंत.
28 ऑक्टोंबर सकाळी ९.४१ ते ०६.३७ पर्यंत.
25 नोव्हेंबर सकाळी  ०६.५१ ते ०६.४९ पर्यंत.


गुरुपुष्यामृत उपाय :

ज्या लोकांचे सतत कामे अडचणीत येतात. कोणतेही काम पूर्ण होत नाही. सतत चिडचिड होते. त्यांनी आपल्या कुलदेवतेची आणि महालक्ष्मीची या गुरुपुष्यामृत शुभमुहूर्तावर उपासना  करावे.
गुरुपुष्यामृत हा विवाह वर्ज दिवस आहे. त्यामुळे या दिवशी विवाह करू नये.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads