Amazon

Ads Area

header ads
header ads

"कौन बनेगा करोडपती " .......म्हणून अमिताभ बच्चन यांनी निर्मात्यांना शो थांबविण्याची केली विनंती; काय घडलं नेमकं?

 यावर्षी सादर केल्या जाणाऱ्या सोनी टीव्ही चॅनल वर 'कौन बनेगा करोडपती १३' चा नवीन  प्रोमो रिलीज झाला आहे. नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चन हे  कार्यक्रम  होस्ट करणार आहेत.

पण या रिलीज झालेल्या नवीन प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन यांनी निर्मात्यांना चित्रीकरण बंद करण्याची विनंती करत दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.


कौन बनेगा करोडपती १३ अमिताभ बच्चन....

केबीसी १३ च्या निर्मात्यांना बच्चन यांनी केली विचित्र विनंती.

हे विनंती ऐकून प्रेक्षक झाले आहे हैरान.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर झालाय वायरल.


कौन बनेगा करोडपती १३ पर्व सध्या सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन नेहमीच पार पाडत असतात.कार्यक्रमाचे स्पर्धक येतात ते बच्चन यांचे चाहते असतात.

 प्रत्येक स्पर्धकाच्या रूपाने अमिताभ यांना विविध प्रकारचे चाहते भेटतात.चाहत्यांचे किस्से वागणे पाहून अनेकदा अमिताभ यांना लाजल्यासारखे होते.


अलीकडेच या कार्यक्रमाचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला त्या प्रो मध्ये अमिताभ थेट निर्मात्यांना हा कार्यक्रम बंद करून टाका असे सांगताना दिसत आहेत.

इंस्टाग्राम वरून सोनी टीव्ही ने एक प्रोमो शेअर केला. ज्यामध्ये अमिताभ बच्चन हे हॉट सीटवर स्पर्धक म्हणून आलेल्या नम्रता शाह यांच्याशी सुसंवाद साधताना दिसत आहेत .

पण नम्रता यांनी घातलेल्या कौतुक करीत असताना अमिताभ त्यांना म्हणतात," तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात आम्ही तुम्ही गळ्यात जे काही घातले आहे ते अति सुंदर आहे...." त्यावर नम्रता लाजतात आणि अमिताभ बच्चन यांना विचारतात की," मी तुम्हाला आम्ही त्याची म्हणून हाक मारू शकते का?, त्यावर अमिताभ त्यांना म्हणतात की "फक्त अमित च म्हणा. त्यानंतर अमिताभ निर्मात्यांना पुढे उद्देशून म्हणतात की," सर जी हा कार्यक्रम तुम्ही बंद करून टाका ,मला  यांच्या सोबत चहा प्यायला जायचे आहे. हे सगळे सुरू असताना बॅकग्राऊंडला " देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए ......"हे गाणे वाजत असते.

अशाप्रकारे विनोदी आव आणून अमिताभ बच्चन यांनी खरोखरच निर्मात्यांना सिरीयल बंद करण्यासाठी आव्हान केले.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads