Amazon

Ads Area

header ads
header ads

या रक्षाबंधनाला बहिणीला द्या Special Gift....Best Gift ideas

अवघ्या काही दिवसातच रक्षाबंधनाचा खूप मोठा सण येणार आहे .यावर्षी 22 सप्टेंबरला रक्षाबंधन येत आहे. त्यानिमित्ताने आपल्यांना बहिणीला काय गिफ्ट द्यावे याचा मोठा प्रश्न तर पडलाच असेल .पण आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण. आम्ही तुम्हाला काही शानदार पर्याय  सुचवणार आहोत. हे गिफ्ट तुमच्या बहिणीला नक्कीच आवडतील. हे गिफ्ट खूप स्वस्तात तुम्हाला खरेदीही करता येतील चला तर मग पाहूया काय आहेत, या रक्षाबंधनासाठी स्पेशल गिफ्टस.

रक्षाबंधन 2021

आपण रक्षाबंधनाला आपल्या बहिणीला स्मार्टफोन अथवा स्मार्ट वॉच गिफ्ट करू शकता पण सध्या स्मार्टवॉच मध्ये आहे स्टाइल म्हणून तसेच आरोग्याच्या दृष्टीने देखील हे स्मार्टवॉच खरेदी करत आहे आणि हे चांगले सरप्राईज गिफ्ट ही ठरू शकते.

Rakshabandhan Gifts in Marathi

मार्केटमध्ये अगदी कमी किमती अनेक शानदार स्मार्टवॉच उपलब्ध आहेत यामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स मिळतात आणि मुख्य म्हणजे त्याची किंमत 5000 रूपयांपेक्षा कमी आहे चला तर मग बघुया कोणते आहेत ते स्मार्टवॉच.


NoiseFit Active -

Noise चे हे स्मार्ट वॉच अनेक शानदार फीचर्ससोबत येते. यामध्ये SpO2 आणि 24×7 हार्ट रेट मॉनिटरिंग ची सुविधा मिळालेली आहे. याशिवाय वेगवेगळे 14 स्पोर्ट्स मोड यात प्रोव्हाइड करण्यात आले आहेत या स्मार्टवॉच मध्ये नेवीगेशन साठी दोन फिजिकल बटन देण्यात आले आहे. वॉच मध्ये वेगवेगळे स्लीप ट्रेकिंग,14 मॉनिटरिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग सारखे एका पेक्षा एक फीचर्स प्रोव्हाइड केले जातात .यामध्ये 1.28इंच कलर टी एफ टी डिस्प्ले मिळतो. तसेच हे वॉच वॉटरप्रूफ आहे म्हणजे पाण्यात देखील सुरक्षित राहू शकते कंपनीचा दावा आहे, की सिंगल चार्ज मध्ये वाचला सात दिवस वापरू शकता आणि याची किंमत 3999 रुपये आहे.


GOQii Smart Vital Junior -

GOQii हे स्मार्टवॉच लहान मुलांच्या दृष्टीने विचार करून तयार केले गेलेले आहे याद्वारे लहान मुलांच्या SpO2 शरीराचे तापमान प्लस रेट आणि ब्लड प्रेशर करू शकतात .यामध्ये 18 पेक्षा अधिक स्पोर्ट्स  मोड प्रोव्हाइड करण्यात आले आहे. या स्मार्ट वॉच चा डिस्प्ले 33 एम एम चा असून, वॉच वॉटर आणि  डस्ट  रेसिस्टंट आहे, म्हणजे मुलं पाण्यात देखील हे वॉच  वापरू शकतात. वॉच मध्ये फोन फाईंडर ,स्मार्ट नोटिफिकेशन त्याचप्रमाणे एक खास पिक्चर म्हणजे म्युझिक कंट्रोल यासारखे मिळतील. या वॉच ला तुम्ही 4,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.


Portronics Kronos Beta -

Portronics ने काही दिवसांपूर्वीच या स्मार्ट वाचला लाँच केले गेले आहे. यामध्ये युजर्स Kronos Beta ॲप वर आपल्या आवडीचा फोटो अपलोड करून याचा वॉच फेस म्हणून उपयोग करू शकतात .यामध्ये 100फेसेस चा सपोर्ट दिला जातो. या स्मार्टवॉच द्वारे आपण ऑफलाइन म्युझिक प्लेबॅक चाआनंद करू शकतो. त्याला सात दिवसांची बॅटरी बॅकअप मिळतो हे वॉच डस्ट आणि वॉटर रेसिंस्टंट आहे. याचा डिस्प्ले राउंड शेप मध्ये मिळेल. यामधील खास फीचर म्हणजे 512 एम बी इंटरनल स्टोरेज आणि इन बिल्ट म्युझिक प्लेअर मिळेल अनेक स्पोर्ट्स समोर आणि विविध फीचर्स ची किंमत  3,999 रुपये आहे.


Amazfit Big U pro 

 या स्मार्टवॉच मध्ये अनेक फीचर आहे त्यामध्ये जीपीएस टेक्नॉलॉजी, जिओ मॅग्नेटिक सेंसर आणि इन बिल्ट ॲमेझॉन अलेक्सा याप्रमाणे आहे. हा वॉच वॉटरप्रूफ आहे. वॉच मध्ये1.43 इंच आय  पी एस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे .या डिस्प्लेवर 2.5डी ऑंटी फिंगर प्रिंट कोटींग  ग्लासचे प्रोटेक्शन दिले गेले आहे. कॉल उचलून न शकल्या वर तुम्ही थेट वर देखील मेसेज फॉरवर्ड करू शकता .यामध्ये सेंसर दिला आहे त्याचप्रमाणे विविध मॉनिटरिंग देखील आहेत . 9 दिवसांचा बॅटरी बॅकअप सह वॉच तुम्हाला 4,999रुपयात मिळेल.



Urban Pay 

Inbase या कंपनीच्या अर्बन  पे या स्मार्टवॉच मध्ये तुम्हाला शानदार  फीचर्स मिळतील. या वॉच मध्ये एक बटन देण्यात आले आहे जे क्लिक केल्यानंतर हवामानाची माहिती देईल. त्याचप्रमाणे कॅमेरा आणि म्युझिक कंट्रोल सुद्धा खास फिचर्स प्रोव्हाइड केले गेले आहेत. यामध्ये 1.3इंच फुल टच अल्ट्रा ब्राईट डिस्प्ले देण्यात आला आहे .वॉच ला पाण्यात देखील वापरू शकता .वॉच मध्ये आठ स्पोर्ट्स मोड ब्लड प्रेशर, स्लीप सायकल हार्ट रेट, स्टेप काउंट ब्लड, ऑक्सिजन ,कॅलरी  डाउन इत्यादींची  माहिती दिली जाते. एकदा चार्ज केल्यावर आठवडाभर हा  वॉच वापरू शकता .याची3,999 किंमत रुपये आहे.

🎗️त्याचप्रमाणे आपण पाहणाााार आहोत.आणखी काही गॅजेट्स जे तुम्हाला अगदी स्वस्तात खरेदी करता येते.

💫Oppo Eno M31 -

हे  वॉटर रेझिस्टंट इयर फोन्स आहे . यामध्ये नाईस रिडक्शन फंक्शन प्रोव्हाइड करण्यात आले आहे .हे आपण १,९९९ रुपयात खरेदी करू शकतो.

💫Noise Colorfit 2 -

हे एक स्मार्टवॉच आहे .याला आपण फिटनेस बँड असेही म्हणू शकतो हे फिटनेस बँड आपण १,६९९ रुपयात खरेदी करू शकतो.

💫Zebronics Fitness Band Zeb FIT -

हे एक बिल्ट-इन हार्ट सेन्सर आणि मल्टिपल स्पोर्ट्स मोड सह येणारे स्मार्टवॉच आहे. हे वॉच १,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
 
💫Syska 20000 mAh Li -Plomer Power Pro 200 Power bank

💫Bold Audio ProBass Ranger 

💫JBL Go Bluetooth speaker

💫Selfi stick .


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या