Amazon

Ads Area

header ads
header ads

इयत्ता 5 वीच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा; होणार विद्यार्थ्यांचा फायदा | Scholarship Examination for Class 5th

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा म्हणजेच इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून जर वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते.
इयत्ता पाचवी साठी असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप:
इयत्ता पाचवीच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दोन पेपर असतात यामध्ये पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा आणि गणित यावर प्रश्न विचारलेले असतात. 
पहिल्या पेपर मधील प्रथम भाषेवर एकूण 25 प्रश्न संख्या असून त्यामध्ये 50 गुणासाठी हे प्रश्न विचारले जातात. तर गणित या विषयासाठी 100 गुणांसाठी एकूण 50 प्रश्न विचारले जातात पहिल्या पेपर साठी 1 तास 30 मिनिटे वेळ देण्यात येतो.

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दुसरा पेपर हा 150 गुणांसाठी असून त्यामध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी हे विषय असतात यामध्ये तृतीय भाषा 50 गुणांसाठी 25 प्रश्न विचारले जातात तर बुद्धिमत्ता चाचणीचे 100 गुणांसाठी 50 प्रश्न विचारले जातात. तर दुसऱ्या पेपर साठी देखील 1 तास 30 मिनिटे वेळ विद्यार्थ्यांना देण्यात येतो. 

अशा पद्धतीने पहिला पेपर हा 75 प्रश्नांचा असून 150 गुण तर दुसरा पेपर देखील 75 प्रश्न आणि 150 गुण असे दोन पेपर इयत्ता पाचवीच्या मुलांना द्यावे लागतात यामध्ये उच्च मार्क पडल्यास आपल्याला शिष्यवृत्ती प्राप्त होते.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इयत्ता ५ वी)    
परीक्षेचे स्वरुप    
पेपरविषयप्रश्न संख्यागुणवेळ
1प्रथम भाषा2550१ तास ३० मिनिटे
 गणित50100 
 एकूण75150 
     
2तृतीय भाषा2550१ तास ३० मिनिटे
 बुध्दिमत्ता चाचणी50100 
 एकूण75150

इयत्ता पाचवीच्या मुलांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्नांची काठीने पातळी पाहायला गेल्यास 30 टक्के हे सोप्या स्वरूपाचे प्रश्न येतात तर मध्यम स्वरूपाचे 40% प्रश्न आहेत तर कठीण स्वरूपाचे 30% प्रश्न पाहायला मिळतात.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या