Amazon

Ads Area

header ads
header ads

TAIT ADMIT CARD DOWNLOAD LINK

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी(TAIT )परीक्षेचे हॉल तिकीट आले असून ते डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.


शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा हॉल तिकीट प्रिंट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा SMS / Mail मध्ये आलेला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.

त्यानंतर आपला पासवर्ड किंवा जन्मदिनांक टाकायचा आहे. जन्मदिनांक टाकत असताना पासवर्ड - Example 04-07-96 ह्या पद्धतीने टाकायचा आहे.

त्यानंतर आपल्याला आपल्या एडमिट कार्ड दिसेल हे ऍडमिट कार्ड दिसल्यानंतर क्लिक टू प्रिंट या बटनावर क्लिक करून ऍडमिट कार्ड प्रिंट करून घ्यायचा आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads