Amazon

Ads Area

header ads
header ads

ओझोन वायू | Ozone gas Information in Marathi

पृथ्वी सभोवती एकूण पाच वातावरणाचे थर आहेत. यामध्ये प्रथम थर असणारा स्थितांबर आणि या थरामध्ये आपल्याला ओझोन म्हणजे O3 चा थर आढळतो. (O3) या वायूचा सजीव प्राण्यांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरीही आपल्या पृथ्वीभोवतीने ओझोन या वायूचा थर असणे खूप महत्त्वाचे आहे कारण सूर्य या तार्‍यापासून येणारी अतिनील किरणे ही आपल्यासाठी म्हणजे सजीवांसाठी खूप हानिकारक आहेत आणि अशी किरणे या ओझोनच्या थराकडून शोषली जातात त्यामुळे पृथ्वीवर असलेल्या आपल्यासारख्या सजीव लोकांचे रक्षण होते.

मात्र अलीकडे वातावरणुकूलन यंत्रे, रेफ्रिजेटर्स यामध्ये असलेली हवा थंड करण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन टेट्राक्‍लोराईड हे रासायनिक वायू हवेमध्ये मिसळल्यामुळे ओझोन या वायूच्या थराचा नाश होत आहे.


ओझोन संरक्षण दिन

वजन या वायूचे महत्त्व लोकांच्या लक्षामध्ये यावे यासाठी दरवर्षी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन संरक्षण दिन म्हणून जगभरात साजरा केला जात आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads