Amazon

Ads Area

header ads
header ads

'ही' मराठी अभिनेत्री आहे कमालीची बोल्ड..इन्टीमेट सीन देते बिनधास्त .. शूटिंगवेळी पार करते सर्व हद्द

मराठी अभिनेत्री राधिका आपटे हीने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्वतःची एक जागा तयार केली आहे. कोणतीही भूमिका करताना जीव ओतून काम करत असते. तिच्या अभिनयातून तिने केलेल्या भूमिका जिवंत करण्याचा प्रयत्न करते. मग या भूमिका जिवंत वाटाव्या म्हणून ती काहीही करायला तयार असते. 
Radhika apate latest news

बऱ्याच सिनेमांमध्ये राधिका आपटे ने बोल्ड सीन्स देऊन आपली भूमिका जिवंत केली आहे, ज्याची नेहमीच सगळीकडे चर्चा झाली आहे. सिनेमातील राधिकाच्या प्रत्येक भूमिकेच कौतुक झालं असून ती बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री आहे. 
radhika apate latest update

बऱ्याच सिनेमांत तिने इंटीमेट सीन्स देत तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. तर राधिकाच्या पार्च्ड सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. सदर सिनेमामध्ये अभिनेता आदिल हुसैनसोबत राधिकाने बिनधास्त बोल्ड सीन्स दिले आहेत.
radhika apate hot photos

इंडस्ट्रीत राधिकाच्या या बोल्ड भूमिका नेहमीच चर्चेत असतात. दुसरीकडे लव्ह स्टोरीज या वेबसिरिजमधील तिने दिलेला इंटीमेट सीन्सची अजून सुद्धा चर्चा होते. रियल आयुष्यात सुद्धा राधिका तितकीच बोल्ड आहे. इंटरनेटवर राधिका आपटे आपले बोल्ड फोटो शेअर करत असते.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या