Amazon

Ads Area

header ads
header ads

Googleचा नवा Pixel 6 झाला लॉन्च, सर्वात लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आलीय, Price in india, Features

Google Pixel 6 हा मोबाईल 19 ऑक्टोबर 2021 रोजी लॉन्च करण्यात आला.  हा स्मार्टफोन 6.40 इंच टच स्क्रीन डिस्प्ले सोबत येतो. या स्मार्टफोनचा रिजोलुशन 1080x2400 pixels असून पिक्सेल डेन्सीटी  411 pixels पर इंच आहे. (ppi) तर या स्मार्टफोनचा अस्पेक्ट रेशीओ 20:9 आहे. Google Pixel 6 हा स्मार्टफोन  8GB RAM सोबत आपल्याला मिळणार आहे. 


google pixel series, pixel mobile marathi, tech marathi, marathi information about mobile,
google pixel 6

Google Pixel 6 हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या सर्वात लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम Android 12 वर चालतो. तर यामध्ये येणारी बॅटरी 4614mAh बॅटरी देण्यात येणार आहे. Google चा हा Pixel 6 wireless chargingचा सपोर्ट करतो सोबत fast charging सपोर्ट सुद्धा यात देण्यात आले आहे.

गुगल पिक्सेल ६ कॅमेरा स्पेसिफिकेशन

Google Pixel 6 या स्मार्टफोनच्या रियर कॅमेऱ्याबद्दल बोलायचं तर यात दोन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर यातील मुख्य कॅमेरा 50-megapixel चा असून तो  f/1.85 अपरेचर सहित येतो आणि त्याची पिक्सेल साईज  1.2-micron आहे. यासोबत असणारा दुसरा कॅमेरा 12-megapixel असून त्याचा अपरेचर f/2.2  आहे. आणि त्याची पिक्सेल साईज 1.25-micron आहे. रियर कॅमेराला ऑटोफोकस सिस्टीम देण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या सेल्फीसाठी दिलेल्या कॅमेऱ्याबद्दल सांगू इच्छितो की , 8 मेगापिक्सल असलेला फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो f/2.0 अपरेचर सोबत येत असून त्याच पिक्सेल साईज  1.12-micron आहे.

Google Pixel 6 हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टीम सहित येतो तर या स्मार्टफोनची इनबिल्ट मेमरी 128GB आहे.  Google Pixel 6 हा ड्युअल सिम कार्ड बसणारा स्मार्टफोन असून यात नॅनो आणि इ सिम कार्ड बसतात. Google Pixel 6 च्या उंची, रुंदी, आणि जाडी बद्दल बोलायचं तर अनुक्रमे 158.60 x 74.80 x 8.90mm आहे तर वजन  ग्रॅम आहे. हा स्मार्टफोन तीन रंगात लॉन्च होत आहे.  Kinda Coral, Sorta Seafoam, Stormy Black असे तीन रंग असणार आहेत. तर हा स्मार्टफोन IP68 रेटिंग सोबत येतो जो आपल्याला धूळ आणि पाणी पासून प्रोटेक्शन देतो. 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads