Amazon

Ads Area

header ads
header ads

नवीन मोबाईल लिस्ट | New Mobile List October 2021

मंडळी, आपण नवीन मोबाईल घ्यायचा असेल तर लेटेस्ट अपडेट, चांगला रॅम/ रॉम असलेला मोबाईल शोधत असतो पण आपल्याला योग्य मोबाईल सापडत नाही. म्हणून आम्ही या लिस्ट द्वारे नवीन मोबाईलची यादी देत आहोत. याद्वारे आपल्याला लेटेस्ट लॉन्च झालेले मोबाईल मिळतील.

Realme Narzo 50i
रॅम : 4GB
रॉम: 64 GB
कॅमेरा: 8MP प्रायमरी कॅमेरा | 5MP फ्रंट कॅमेरा
डिस्प्ले: 6.5"
बॅटरी: 5000 mAh अधिक माहिती

__________________________________________

SAMSUNG Galaxy M12
रॅम : 4GB/6GB
रॉम: 64 GB/128GB
कॅमेरा: True 48 MP +5MP+2MP+2MP कॉड कॅमेरा सेटअप | 8 MP फ्रंट कॅमेरा
डिस्प्ले: 6.5" HD TFT
बॅटरी: 6000 mAh अधिक माहिती


Oppo A31
रॅम : 4GB/6GB
रॉम: 64 GB/128GB
कॅमेरा: 12MP Main Camera+2MP Macro Lens+2MP Depth Camera |8MP Front AI Beautification कॅमेरा
डिस्प्ले: 6.5" 
बॅटरी: 4230mAh 


महत्वाची टीप
नवीन मोबाईल घेत असताना रॅम आणि रॉम तर पहाच सोबत त्याचा os कोणता आहे या कडे लक्ष द्या.

Tecno Spark 7T
रॅम : 4GB
रॉम: 64 GB/128GB
कॅमेरा: 48MP AI Dual Rear Camera | 8MP Selfie Camera with Dual Front Flash 
डिस्प्ले: 6.52" HD+ IPS Display
बॅटरी: 6000 mAh 




हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या