Amazon

Ads Area

header ads
header ads

Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनचा सेल 'या' तारखेपासून, पहा Price - Jeevan Marathi

सॅमसंगचे कोणतेही स्मार्टफोन ग्राहकांच्या नेहमीच पसंतीत पडतात. सॅमसंगने आपला M सिरीजमधील अनेक फोन लॉन्च केले आहेत आणि हे स्मार्टफोन्स ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. बऱ्याच ग्राहकांनी m31 आणि m21, m51 हे स्मार्टफोन खरेदी केले आहेत. 
आता कंपनीने तीन ऑक्टोंबर पासून आपल्या ग्राहकांना m52 हा स्मार्टफोन 5 G व्हर्जनमध्ये सादर करत उपलब्ध करून देणार आहे तर हा स्मार्टफोन घेत असताना अमेझॉन प्राईम युजर्स असणाऱ्यांना तब्बल 16 हजार रुपयेपर्यंत फायदा मिळणार आहे तर नॉन प्राईम युजर्सना सहा हजार रुपयाचा फायदा मिळणार आहे. चला तर पाहुयात सॅमसंग गॅलेक्सी एम फिफ्टी टू या स्‍मार्टफोनची माहिती आणि फीचर्स
image credit - Amazon
या स्मार्ट फोनची बॉडी सुपर स्लिम 7.4 mm बॉडी आहे तर यामध्ये असलेला प्रोसेसर स्नेपड्रेगन सिक्स एन एम 778जी आहे. त्याचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 120 Hz आहे तर हा फुल एचडी प्लस sAMOLED प्लस डिस्प्ले आहे. तर या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा देण्यात आलेला आहे. सोबतच या स्मार्टफोनचे फ्रंट कॅमेरा जो सेल्फी साठी उपयुक्त आहे तो 32 मेगापिक्सेलचा आहे तर याची बॅटरी 5000mAh आहे.


Leanest Design Ever
हा स्मार्टफोन 7.4 mm Super slim Monster आहे. म्हणजेच Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन 21% sleeker आहे. हा 2 रंगामध्ये उपलब्ध असून ब्लाझिंग ब्लॅक, icy ब्लु अश्या रंग संगती मध्ये उपलब्ध आहे.

Meanest Processor ever
या monster मध्ये 6nm snapdragan 778G प्रोसेसर देण्यात आला आहे जो आपल्याला गेमिंग किंवा मल्टी टास्किंग साठी उपयुक्त आहे. या स्मार्टफोन मध्ये 55% CPU परफॉर्मन्स इम्प्रेव करण्यात आलं असून GPU परफॉर्मन्स 85 % इंप्रोव करण्यात आला आहे. तर हा स्मार्टफोन दोन रॅम व्हेरयंटमध्ये येत असून 6 जीबी आणि 128 जीबी इंटरनल मेमरी आणि दुसरा व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी अशा स्वरुपात येतात तर याची मेमरी आपण एसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवू शकतो.


Meanest Display Ever

यात येणारा डिस्प्ले Monster FHD+ sAMOLED+ 120Hz असून याची स्क्रीन साईज 17.20cm म्हणजे 6.7" इंच येते. तर हा डिस्प्ले इन्फिनिटी O डिस्प्ले आहे.

Meanest 5G ever

गॅलेक्सी 5G - 11 बँडसह मॉन्स्टर कनेक्टिव्हिटी

#BeFutureReady आणि खात्री करा 5G कनेक्टिव्हिटी मिळवा 5G बँड काहीही असो.  गॅलेक्सी M52 5G तुम्हाला इतर 5G फोनच्या तुलनेत कोणत्याही 5G नेटवर्कवर अखंड nationwide प्रवेश देते.  हे अखंड 5G समर्थन आपल्याला आपण कुठेही असाल तर वेगवान वेगाने data डाउनलोड, शेअर करू देते.
11 bands: N1 (2100), N3 (1800), N5 (850), N7 (2600), N8 (900), N20 (800), N28 (700), N66 (AWS-3), N40 (2300), N41 (2500), N78 (3500).

Meanest Camera Ever
सॅमसंग गॅलेक्सी m52 5G स्मार्टफोनमध्ये बॅक साईडला 3 कॅमेरा असून यातील मुख्य कॅमेरा 64 MP चा असून याद्वारे शार्प आणि जास्त रिजोलुशन इमेजेस येतात.यातला दुसरा कॅमेरा 12 मेगापिक्सल चा असून 123° अल्ट्रा वाईड लेन्स आहे.यातला 3 रा कॅमेरा 5 मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स असल्याने जवळचे फोटो खूप छान येतात.
तर 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून तो शार्प आणि vivid इमेजस क्लिक करतो याद्वारे आपला सेल्फीचा खेळ मस्त जमू शकतो. 
VideoCall Effect
आपण Galaxy m 52 5 G या स्मार्टफोन द्वारे विडिओ कॉल करत असताना बॅकग्राऊंड कास्टमाईज करू शकतो. बॅकग्राऊंडला इमेज किंवा ब्लर इफेक्ट देऊ शकतो.

Meanest Battery Ever

सॅमसंग गलेक्सी एम52 5G मध्ये Monster 5000mAh Battery देण्यात आली असून 81 तासाचा मुजिक प्लेटाईम देतो तर 48 तास voice कॉल time देतो. विडिओ पाहत असताना 20 तास प्ले टाईम देतो. तर इंटरनेट वापरत असताना 17 तास बॅटरी बॅक अप देतो.

तर Galaxy M52 5G मध्ये अँड्रॉइड 11 os असून तो One UI 3.1 वर आधारित आहे. 

Samsung Galaxy M52 5G Price 

या स्मार्टफोन ची किंमत ₹25,999पासून स्टार्ट होणार असून हा स्मार्टफोन 3 ऑक्टोबर 2021 पासून अमेझॉन वर उपलब्ध होणार आहे. विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा. 
तर HDFC बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वर 10 टक्के इन्स्टंट डिसकाउंट मिळणार आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads