Amazon

Ads Area

header ads
header ads

लाल इश्क! रिंकू राजगुरुचे नवीन फोटोशूट, चाहते झाले फिदा

अभिनेत्री रिंकू राजगुरुला 'सैराट' या सिनेमामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सिनेमामुळे सर्वांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी रिंकू राजगुरू आज लाल साडीत शानदार फोटो काढलेली आहे.


आजसुद्धा सैराट या सिनेमाची जादू प्रेक्षकांवर असून ते आजसुद्धा या सिनेमावर, सिनेमातील कलाकारांवर भरभरून प्रेम करतात.

रिंकूने शेअर केलेल्या फोटोंची चर्चा झाली नसती तर नवलंच. याआधीही तिने अनेक लुक्स दिले आहे.तिची अदा चाहत्यांना नेहमी घायाळ करते.

नजरेने घायाळ करणाऱ्या रिंकूचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

सोशल मीडियावर रिंकू खूपच सक्रिय असते. रिंकू सतत तिच्या अलग अलग अंदाजामधले फोटो, व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. 

आणि तिने पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटोंवर तिचे चाहते कायमच भरभरून लाइक, कमेन्टचा वर्षावर करताना दिसतात.

रिंकू अलीकडे नेटफ्लिक्सच्या एका कार्यक्रमात दिसली होती. अलीकडेच सैराट चित्रपटात परश्याची भूमिका केलेल्या आकाश ठोसर सोबत तिने काही क्षण घालवले आहेत.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads