Amazon

Ads Area

header ads
header ads

Income Tax Bharti 2023: आयकर विभागात जॉबची संधी, 10 पासपासून पदवीपर्यंत सर्वांना

Income Tax Bharti 2023: इन्कम टॅक्स विभागात विविध पदांसाठी भरती आयोजित केली जात आहे. या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून पदांनुसार दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. सदर अर्ज जाहिराती आल्याच्या तारखेपासून 1 महिन्यात सबमिट करणे आवश्यक आहे.


अशी आहे पदांची संख्या:


एकूण पदे - 41


पदाचे नावजागाशैक्षणिक पात्रता
आयकर निरीक्षक/ Inspector of Income Tax4मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष
कर सहाय्यक / Tax Assistant18मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष
डेटा एंट्री2गती प्रती तास ८०००
मल्टी टास्कींग स्टाफ / Multi Tasking Staff19मान्यता प्राप्त बोर्ड / विद्यापीठातून १० वी पास असणे आवश्यक

वयोमर्यादा -

  • इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर - १८ - ३० वर्ष
  • टॅक्स असिस्टंट - १८-२७ वर्ष
  • मल्टी टास्कींग स्टाफ - १८-२५ वर्ष
SC/ST – ५ वर्षे सूट, OBC – ३ वर्षे सूट

अंदाजे पगार -

  • इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर - ४४,९०० ते १,४२,४०० रुपये
  • टॅक्स असिस्टंट - २५५०० ते ८१,१०० रुपये
  • मल्टी टास्कींग स्टाफ - १८००० ते ५६,९०० रुपये
Job In Income Tax Office: आयकर विभाग सध्या अनेक पदांसाठी भरती मोहीम राबवत आहे. अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे स्वारस्य असलेले आणि पात्र उमेदवार ऑफलाइन पद्धतीने रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज जाहिरातीच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत दिलेल्या पत्त्यावर सबमिट केला पाहिजे, ज्यासाठी अर्ज केला आहे.


The Income Tax Department is currently conducting a recruitment drive for multiple positions. Interested and eligible candidates can apply for the vacancies through the offline mode, as specified in the official notification. The application should be submitted to the given address within one month from the date of the advertisement, depending on the post applied for.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या