Amazon

Ads Area

header ads
header ads

सामासिक शब्दाचा समास कोणता? Samasik Shabdacha Samas

प्रश्न: 'अंथरूणपांघरूण' या सामासिक शब्दाचा समास कोणता? 
 (पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) फेब्रुवारी 2023)

1. अव्ययीभाव
2. तत्पूरूष
3. बहुव्रीही
4. द्वंद्व

उत्तर: द्वंद्व

ज्या समासामध्ये दोन्ही पद अर्थच्या दृष्टीने समान दर्जाचे असतात. त्याला ‘द्वंद्व समास’ असे म्हणतात.

या समासात पदे आणि, व, किंवा, अथवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads