How to Use 'Like'? 'लाइक' कसे वापरायचे?

Like या शब्दाचा उपयोग क्रियापद, विशेषण किंवा क्रियाविशेषण म्हणून केला जातो.
Like या शब्दाचा अर्थ आवडणे होतो.

1. Like चा उपयोग क्रियापद म्हणून
उदाहरण
She doesn't like asking for help.
He like fruits.

2. Like चा वापर विशेषण म्हणून
उदाहरण
Cow, Ox and the like animals are called pet animals.

3. क्रियाविशेषण म्हणून Like चा वापर
उदाहरण

Like या शब्दाचा वापर इंग्रजी भाषेत कसा केला जातो हे ह्या भागात शिकलो. लाईक या शब्दाचा अर्थ आवडणे असा असून याचा उपयोग क्रियाविशेषण, क्रियापद आणि विशेषण म्हणून केला जातो.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने