How To Use 'From' | इंग्रजीमध्ये 'फ्रॉम'चा वापर कधी करतात.

From हे शब्दयोगी अव्यय आहे. फॉर्म चा वापर अर्थानुसार केला जातो. 
From या शब्दाचा अर्थ च्यामुळे, च्यापासून, च्या अंतरावरून असा केला जातो. 

फ्रॉम चा वापर कधी केला जातो? When is 'From' used?

1. स्थळ किंवा ठिकाण सांगण्यासाठी
इंग्रजीमध्ये फ्रॉम वापरत असताना काही वेळेला स्थळ किंवा ठिकाण सांगण्यासाठी From चा वापर केला जातो.

उदाहरण
Our House is a two Kilometres from our School.
She came from Sangli to Kolhapur.

2.स्वरूप, परिवर्तन आणि कालमर्यादा सांगण्यासाठी
काही वेळेला from चा उपयोग स्वरूप, कालमर्यादा परिवर्तन हे सांगण्यासाठी सुद्धा केला जातो.

उदाहरण
This juice is made from fine orenges.
The cricket match starts from Nashik.

3. सांगणारी / देणारी / पाठवणारी व्यक्ती सांगण्यासाठी
काही वेळेला From चा उपयोग सांगणाऱ्या किंवा देणाऱ्या किंवा पाठवणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगण्यासाठी केला जातो.

उदाहरण
Akash got a silver medal from the principal of his college.
He have received money from his best friend.

4. अन्य कारणांसाठी
काही वेळेला अन्य कारणांसाठी किंवा इतर कारणांसाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी from चा उपयोग केला जातो.

उदाहरण
The girl is just came from highschool.
Take that medicine from the medical store.
Where does she come from?


या पृष्ठावर आपण इंग्रजीमधील From (फ्रॉम) या शब्दाचा उपयोग कधी कुठे कसा केला जातो हे पाहिला आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की सांगायला विसरू नका.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने