How To Use 'Beside' | 'बीसाईड' चा वापर इंग्रजी मध्ये कसा करावा?

बीसाईड हा शब्दयोगी अव्यय आहे.
Beside याचा अर्थ च्या बाजूला किंवा जवळ असा होतो.
मात्र besides या शब्दाचा अर्थ च्याशिवाय होतो.

उदाहरण
My college is beside the school.

My friend knows German besides Hindi and Marathi.

There are two more works besides this work.

येथे आपण beside कसे वापरावे याबद्दलची माहिती घेतली आहे. Beside हा शब्दयोगी अव्यय असून याचा अर्थ आपण पाहिल्याप्रमाणे च्या बाजूला असा केला जातो. 
दुसरे उदाहरण besides चे असून याचा अर्थ त्याशिवाय असा होतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने