Amazon

Ads Area

header ads
header ads

IPL King टीम Mumbai Indians साठी दुःखद बातमी! Rohit Sharma,Ishan Kishan,Polard,Hardik, Suryakumar हे यापुढे मुंबईसाठी खेळणार नाही. जाणून घ्या हे दुःखद कारण.

 महाराष्ट्राचा लाडका आणि सर्वात जास्त फॅन वर्ग असणारा  IPL चा किंग टीम Mumbai Indians आज पर्यंत पाच वेळा कप जिंकले आहेत.

पण IPL 2021 मध्ये त्यांना मानाचे स्थान मिळवता आले नाही. या टीमला प्ले ऑफ मध्ये सुद्धा जागा मिळवता आली नाही.

मुंबईने प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी खूप कसरतिचे प्रयत्न केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.


टीम मध्ये असलेल्या काही शानदार खेळाडूं मुळे अर्थात सूर्यकुमार यादव त्याचप्रमाणे ईशान किशन यांच्या कारकीर्दी मुळे सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा लढा जिंकला असला तरी त्यांना प्ले ऑफ मध्ये जाता आलेच नाही.


प्ले ऑफ च्या संग्रामात मुंबईचा रन रेट कोलकत्ता पेक्षा कमी होता. ते मागे पडले.


मुंबई इंडियन्स चे आव्हान संपताच मुंबईच्या फॅन्ससाठी अत्यंत वाईट बातमी  समजली आहे.

जसप्रीत बुमराह, ईशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स साठी आन-बान शान आहेत. आणि हाच सामना त्यांच्यासाठी शेवटचा एकत्र असल्याचा सांगितलं जात आहे.


आयपीएलच्या पुढील 2022 च्या मोसमात दोन नवीन संघांचा समावेश केला जाणार आहे आणि याची घोषणा येत्या 25 ऑक्टोंबर ला होईलच.

डिसेंबर मध्ये मेगा ऑक्शन केले जाईल. पुढील वर्षात दोन नव्या खेळाडूंची रिटेन्शन, मेगा ॲक्शन, फ्रॅंचायझीला च्या सॅलरी पर्समध्ये वाढ आणि मीडिया राईट्स याबाबत BCCI निर्णय घेतले आहेत.

मेगा ऑप्शन पूर्वी फ्रांचायझीला  कोणतेही चारच खेळाडूंना संघात कायम ठेवता येणार आहे. ज्या चार पैकी दोन भारतीय तर दोन परदेशी असू शकतात किंवा तीन भारतीय आणि एक परदेशी असू शकतो. त्यामुळे आयपीएल दोन हजार 2022 मध्ये वेगवेगळ्या संघांमध्ये वेगवेगळ्या जल्लोष पाहण्यास मिळेल.

BCCI च्या प्लेयर रिटेशन नियमानुसार प्रत्येक संघाला चार खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे त्यानुसार मुंबई इंडियन्स मध्ये रोहित शर्मा ,जसप्रीत बुमराह ,क्विंटन डीकॉक हे राहू शकतात किंवा रोहित शर्मा  ,जसप्रीत बुमराह ,हार्दिक पांड्या , कायरन पोलार्ड हे राहू शकतील .त्यामुळे यानंतर हे सगळे खेळाडू मुंबई इंडियन साठी एकत्र खेळू शकते शकणार नाहीत.



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads