Amazon

Ads Area

header ads
header ads

Casteist Slur चा अर्थ काय? meaning in Marathi/Hindi

 भारतीय माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला अटक झाल्यानंतर आलेल्या बातम्यांमध्ये एक शब्द वापरण्यात येत आहे तो म्हणजे casteist slur.
तर या casteist slur या शब्दाचा अर्थ मराठी मध्ये सर्च करणार्याची संख्या सुद्धा जास्त आहे. चला जाणून घेऊ कॅस्टईस्ट slur शब्दाचा अर्थ.

Casteist slur शब्दाचा मराठी भाषेत अर्थ 'जातिवादी गलिच्छ' असा मिळतो. म्हणजे जातीबद्दल अपमानास्पद शब्द वापरणे.

युवराज सिंग अटक प्रकरणात (yuvraj singh arrested) युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांनी मागील वर्षी लाईव्ह चर्चेदरम्यान Yuzvendra chahal यांच्या बद्दल काही जातीवाचक अपमानास्पद शब्द (casteist slur) वापरले असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. संपूर्ण घटनेचा सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

What is casteist slur meaning in hindi/urdu
-means जातिवादी गाली 




हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads