Amazon

Ads Area

header ads
header ads

आर्चीचा परश्या आता नवीन लुक मध्ये! चाहते झाले फिदा.|Akash Thosar |Sairat

 सैराट मुळे एका रात्रीत गाजलेला परश्या म्हणजेच आकाश ठोसर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. स्वतःच्या लूकमध्ये त्याने बदल करून सर्व चाहत्यांना एक अनोखा धक्का दिला आहे. बॉडी ट्रांसफॉर्मेशन करून स्वतःला एक डॅशिंग अभिनेता म्हणून सज्ज केला आहे.


आकाश ने इंस्टाग्राम वर अनेक फोटोज रिलीज केले आहे. सर्व चाहत्यांकडून सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.



त्याच्या प्रत्येक फोटो वर तरुणांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.


त्याने शेअर केलेल्या फोटोमधून तो बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केल्याचे दिसत आहे. स्वतः चा लूक बदलून त्याने सर्व चाहत्यांना वेडे केले आहे.






आकाशचे  हे फोटोज  तरुणींना घायाळ करणारे आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads