Amazon

Ads Area

header ads
header ads

सरला ठकराल - भारतातील पहिली महिला पायलट - गुगल ने डुडल बनवत दिली मानवंदना - Sarla Thakral 107th Birthday ; Google Dudle

 सरला ठकराल यांचा जन्म 1914 साली नवी दिल्ली येथे झाला. Sarla Thakral या विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला होत्या. वयाच्या 21 व्या वर्षी 1936 साली दिल्ली येथील फ्लाईंग क्लब येथून विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन विमानचालक म्हणून लाईसन्स मिळवले. यावेळी त्या 4 वर्षे वयाच्या मुलीचे आई होत्या. यानंतर सरला यांनी जिप्सी मोथ प्रकारचे विमान सोलो उडवले.

Sarla thakral birthday


पायलट म्हणून लाईसन्स मिळाल्यावर त्यांनी लाहोर फ्लाईंग क्लब येथून एक विमान खरेदी घेऊन 1 हजार तास विमान उड्डाण केले. या घटनेनंतर त्यांना A लाईसन्स मिळाले.



P D शर्मा यांच्याशी त्याचा विवाह वयाच्या 16व्या वर्षी झाला होता. या विवाहानंतर शर्मा यांनी त्यांना विमान पायलट बनावे म्हणून प्रोत्साहन दिले. त्यानंतर सरला ठकराल यांनी जोधपूर येथील फ्लाईंग क्लब मध्ये अधिकचे ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली.

तर शर्मा यांनी विमान फेरी कराची व लाहोर दरम्यान असत. 1939 मध्ये कॅप्टन शर्मा यांचं विमान अपघातात निधन झालं.तर सरला या आर्य समाज्याच्या असल्याने त्यांना पुनर्विवाह करण्यास अनुमती होती. R P ठकराल यांच्या सोबत 1947 साली पुनरविवाह केले. तर या विवाहानंतर त्या पती आणि मुलींसोबत दिल्लीला राहायला आल्या. 

पुढे त्या एक यशस्वी उद्योजक, चित्रकार बनल्या. त्यांनी कपडे व दागिने तयार करण्यास सुरुवात केली. सरला ठकराल यांचा २००८ मध्ये मृत्यू झाला. 


आज sarla thakral yamcbaगुगल ने डुडल बनवत सरला ठकराल यांना मानवंदना दिली आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads