Amazon

Ads Area

header ads
header ads

रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते झाले घायाळ'

सैराट फेम मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतेच काही फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत, त्या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज दिसून येत आहे. 




 या फोटोंमध्ये रिंकूने परिधान केलेल्या हिरव्या रंगाच्या लाँग ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. तिच्या या मोहक अदांवर चाहते घायाळ झाले आहेत. 



सैराट चित्रपटात आर्ची ही व्यक्ती रेखा साकारत ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रिंकूला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली. आज रिंकू अनेक मराठी हिंदी चित्रपट, वेबशो, वेबसिरीज मध्ये आपल्या अभिनयाचा छाप सोडली आहे.
सध्या ती इंस्टाग्राम वर ऍक्टिव्ह असून तिने तिचे फोटोज अपलोड केले आहेत. ज्यात ती हिरव्या कलरच्या लॉंग ड्रेस मध्ये दिसून येत आहे. या फोटोज ला चाहत्यांनी भलतीच पसंती दिली असून सर्व चाहते हे फोटोज शेअर करत आहेत.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads